Majha Special | पिंपरीच्या सह्याद्री भुजबळ कडून लिंगाणा सर, चार वर्षाच्या चिमुरडीची कमाल | ABP Majha
Continues below advertisement
चार वर्षीय चिमुरड्यांचे नव्या वर्षाचे संकल्प काय असू शकतात? मी रोज अभ्यास करेन, न चुकवता शाळेत जाईन, मोबाईलवर गेम खेळणार नाही वगैरे-वगैरे. पण पिंपरी चिंचवडमधील सह्याद्री भुजबळ या चिमुरडीने विचारा पलीकडचे आणि अगदी नावाला साजेसा संकल्प केलाय
Continues below advertisement