Web Exclusive | Corona Virus effect on Pregnancy | कोरोनापासून गर्भवतींनी कशी घ्यावी काळजी
गर्भवती स्त्रियांना कोरोना होण्याचा धोका जास्त असतो.. त्यामुळं आई होणाऱ्या महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, हे या विशेष व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.