Vijay Vadettiwar | पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज नीट नव्हता, मंत्री विजय वडेट्टीवारांचा आरोप
राज्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व बचाव कार्य करण्यासाठी राज्यातील विविध भागात एनडीआरएफच्या 16 टीम तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोबतच मुंबईत इतका वारा असेल याचा अंदाज अजिबात नव्हता, त्यामुळे पावसाबाबतचा हवामान खात्याचा अंदाज नीट नव्हता, असा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
Tags :
Rain Damage Vijay Vadettiwar Rain In Maharashtra Monsoon Mumbai Rain Heavy Rain Maharashtra Rain