coronavirus | मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास अटक होणार

 सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आता मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बंधनकारक करण्यात आलं आहे.जर कुणी विना मास्क घालता आढळलं तर आता अटकेची कारवाई होणार आहे. वैयक्तिक, कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रकारचे आदेश असलेलं परिपत्रक महापालिकेनं काढलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola