#MarathaReservation मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार - अशोक चव्हाण

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणा संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola