CM on #Aarey आरे कारशेडवरचा खर्च वाया जाऊ देणार नाही,संपूर्ण आरे विभाग जंगल म्हणून घोषित-मुख्यमंत्री
Continues below advertisement
मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली. आरेतील झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना जी कामं करायची ती आम्ही दिवसाढवळ्या करतोय, रात्रीच्या अंधारात नाही. प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो असाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढचे अनेक वर्षे तुमचे सहकार्य असेच राहू दे, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांना विरोधकांना घेतला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Monsoon Session 2020 Fadnavis Maharashtra State Assembly Maharashtra Monsoon Session CM Uddhav Thackeray Speech Rainy Session Monsoon Session Vidhan Parishad Vidhan Sabha Uddhav Thackeray Maharashtra Government BJP Ajit Pawar Maha Vikas Aghadi Coronavirus Covid 19