Ashok Chavan : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मोठा वाटा, आम्ही आहोत म्हणून सत्ता - अशोक चव्हाण

 'राज्यात आम्ही आहोत म्हणूनच सत्ता आहे', असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचा (Congress) मोठा वाटा असून, हे सरकार मजबूत राहिले पाहिजे हीच आमची प्रमाणिक भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणालेत. जालना जिल्ह्यातील मंठा नगरपंचायतीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola