Washim मधील भगवान पार्श्वनाथ यांचं मंदिर पुन्हा खुलं, पंथीयांचा वाद टाळण्यासाठी कलम 144 लागू
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीचं विधिवत पूजन अभिषेक उद्यापासून सुरू होणार आहे गेल्या 40 वर्षापासून दिगंबर आणि स्वेतांबर पंथीय मध्ये मूर्ती हक्कावरून वाद निर्माण झाला होता मात्र गेल्या चार महिन्या अगोदर मंदिर सर्वसामान्यासाठी उघड करण्याची आदेश न्यायालयाने दिल्यानंतर हे मंदिर पुन्हा सुरू झालं मात्र पुन्हा तो जुनावाद निर्माण झाला आणि तीन वेळा लेपन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्यापासून हे मूर्ती पूजनासाठी खुली होणार आहे मंदिर परिसरात पुन्हा काही वाद उदभवू नये या करिता दोन दिवस मंदिर परिसरात कलम 144 लागू करण्यात आली.