Washim : संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमीत्त धर्मपिठ भक्तिधाम येथे भव्य शोभायात्रा
Continues below advertisement
वाशिममध्ये संत सेवालाल महाराज यांच्या 285 व्या जयंती निमित्त धर्मपीठ भक्तिधाम येथे भव्य शोभायात्रा. धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थिती. यात्रेत बंजारा समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.
Continues below advertisement