Washim MNS : राज ठाकरेंचा इशारा अन् वाशिममध्ये मनसैनिकांचं टोलनाक्यावर आंदोलन सुरु
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झालेत. वाशिममध्ये मनसैनिकांचं टोलनाक्यावर आंदोलन सुरू आहे.... चार चाकी वाहनांकडून टोल वसुली केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा मनसैनिकांनी दिलाय.