Washim Farmer Rain Video : राब राब राबून पिकवलं, डोळ्यासमोर पावसाने वाहून नेलं
Washim Farmer Rain Video : राब राब राबून पिकवलं, डोळ्यासमोर पावसाने वाहून नेलं
वाशिमच्या विविध भागात आज वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली..पावसाने शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीसाठी नेले असता पावसापासून वाचवण्यात दाणादाण उडाली तर लग्नाची तिथी दाट असल्याने अनेक लग्न मंडपात चिखल झाल्याने पाहुणे मंडळींना गावातील ओट्या वरांडयाचा पावसापासून बचावासाठी आधार घ्यावा लागल्याच चित्र पहावयास मिळालं
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -
भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढं पाकिस्ताननं गुडघे टेकले, संरक्षणमंत्री राजनाथसिंहांचं भूजमध्ये वक्तव्य..अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार..
दोन दिवसांत पाकिस्तानच्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीर पोलीस आणि लष्करानं पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती, काश्मिरमधली दहशतवादाची इकोसिस्टीम संपवून टाकण्याचा निर्धार...
भारत सरकार पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार, एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता
सोलापुरातल्या तिरंगा रॅलीला भव्य प्रतिसाद, हजारो लोकांचा उत्स्फुर्त सहभाग, पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केलं नेतृत्व..