Washim Electricity Poll Special Report : भररस्त्यात उभे विजेचे खांब, बाभुळगाव मार्गावरचं 'आश्चर्य'
abp majha web team
Updated at:
28 Mar 2023 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतामध्ये सरकारी काम करताना कोणकोणते नवे विक्रम होतील याचा काही नेम नाही... आता वाशिममध्ये रस्ता बांधताना जगातलं असंच एक आश्चर्य उभारलं गेलंय... पाहिलात तर तुमचीही बोटं तोंडात जातील.