Washim Accident : भरधाव कारची ऑटोला धडक, ऑटोतील दोघांपैकी एकाचा मृत्यू : ABP Majha
Continues below advertisement
वाशिमच्या शेलुवाडा गावाजवळ भरधाव कारनं ऑटोला जोरदार धडक दिलीय. त्यामुळं ऑटो पुलावरून पाण्यात पडली. या अपघातात दोघांपैकी एकाचा मृत्यू झालाय. चालकाचा मृतदेह सापडला असून एकजण बेपत्त आहे. जवळच धरण असल्याने शोधकार्याला अडचणी येत आहेत.
Continues below advertisement