Washim : वाशीमला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणावर मोठी झाडं, लघु सिंचन विभागाचं दुर्लक्ष
वाशीम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणावर मोठी झाडं. धरणाला तडे जाण्याचा धोका. धरणाला नुकसान झाल्यास वाशिमकरांना करावा लागेल जल संकटाचा सामना.