Washim : वाशिममध्ये मिरवणुकीत औरंगाजेबचे बॅनर नाचवल्याचे व्हिडीओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
15 Jan 2023 08:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिमच्या मंगरूळपीरमध्ये संदलच्या रॅलीत औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर आणि पाकिस्तानी झेंडे फडकवल्याचा व्हिडियो व्हायरल. संभाजी ब्रिगेडसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. मंगरुळपीर पोलिसांकडून गुन्हा दाखल.