Washim Strike : वाशिममध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू धर्मरक्षकांचा मूक मोर्चा
abp majha web team
Updated at:
25 Dec 2022 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWashim Strike : वाशिममध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू धर्मरक्षक आक्रमक झाले.लव्ह जिहाद आणि गोहत्या कायद्याविरोधात हिंदू धर्मरक्षकांचा वाशिममध्ये मोर्चा काढण्यात आला.