samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात,ट्रक जळून खाक,कोणतीही जीवितहानी नाही
abp majha web team
Updated at:
28 Oct 2023 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appsamruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा अपघात,ट्रक जळून खाक,कोणतीही जीवितहानी नाही
वाशिम- समृद्धी महामार्गावर पुणे वरून नागपूर कडे जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला, आज सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील कारंजाच्या दोनद गावाजवळील ट्रक चालकाला डुलकी लागल्याने ट्रक डीइव्हायडर ला धडकून आग लागली या घटने ट्रक जळून खाक झाला असून या मध्ये कोणतीही जीवित हाणी झाली नाही