Sambhaji Bhinde Washim : आंदोलकांना चकवा देत संभाजी भिडे सभास्थळी
सध्या शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना वाशिममध्ये येण्यापासून वंचितनं रोखायचा प्रयत्न केला मात्र त्याला चकवा देत अखेर सभास्थळी पोहोचलेत. संभाजी भिडे यांना सभास्थळी जाण्यासाठी विविध सामाजिक संघटनेने त्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरू केलं होतं. मात्र याला शह देत भिडे सभास्थळी दाखल झालेत. याच सभास्थळावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जैस्वाल यांनी.