Washim Car Accident : वाशिममध्ये कार आणि ट्रॅव्हल्सचा अपघात, कारचा अक्षरश: चक्काचूर
Continues below advertisement
वाशिममध्ये कार आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय.रिसोड ते लोणार मार्गावर मांगवाडी फाट्या जवळ एका वळणावर हा अपघात झालाय. या वाहनांची समोरा समोर धडक झाल्यानं कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या अपघातात तीन जण जखमी झालेत. जखमी रुग्णांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सध्या सुरु आहेत.
Continues below advertisement