Abdul Sattar : सत्तार वादात अडकलेल्या वाशिम येथील गायरान जमीन परिसरातून आढावा
अब्दुल सत्तारांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.. अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले आहेत... हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावरुन दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.. त्यामुळे वाशिम येथील गायरान जमीन प्रकरण अब्दुल सत्तार यांना भोवण्याची शक्यता आहे
Tags :
House High Court Prithviraj Chavan Dilip Valse Patil Leader Of Opposition Ajit Pawar Aggressive Mahavikas Aghadi Resignation Demand Against Abdul Sattar Gayran Zamin