Wardha Vidrohi Sahitya Sammelan : सरकारी अनुदानावर विद्रोही साहित्य संमेलनातूून टीका ABP Majha

Continues below advertisement

Wardha Vidrohi Sahitya Sammelan : सरकारी अनुदानावर विद्रोही साहित्य संमेलनातूून टीका ABP Majha

वर्ध्यात एका बाजूला ९६ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विनागर्दीत सुरू आहे... त्यापासून हाकेच्या अंतरावर १७वं विद्रोही साहित्य संमेलन सुरू आहे... या विद्रोही साहित्य संमेलनाला गर्दी आहे... मुख्य म्हणजे सरकारी अनुदानावर सुरू असलेल्या या संमेलनाची यथेच्छ टिंगल विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी केलीय... या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram