Wardha : सिंदीतील तान्हा पोळा उत्साहात साजरा, लाकडी नंदीबालांची वाजतगाजत मिरवणूक

Continues below advertisement

वर्धाच्या सिंदी रेल्वे इथं परंपरेनुसार तान्हा पोळा साजरा करण्यात आला. 140 वर्षांची परंपरा असलेल्या या सणाला आपल्या घरातले नंदी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर डीजेच्या तालावर अनेक तरुण थिरकले. खासदार रामदास तडस,आमदार समीर कुणावार यांच्यासह इतर मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram