Wardha Railway Accident : वर्धा बडनेरादरम्यान मालगाडीचे 20 डब्बे घसरले, प्रवासी खोळंबले : ABP Majha
रात्री वर्धा आणि बडनेरा दरम्यान मालगाडीचे 20 डबे घसरलेत. त्यामुळे नागपूर मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्यात. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.