Wardha : ओबीसी महाएल्गार मेळाव्यात 90 टक्के खुर्च्या रिकाम्या, OBC समाजाने पाठ फिरवल्याच्या चर्चा

Continues below advertisement

वर्ध्याच्या लोक महाविद्यालयाच्या मैदानावर आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे...  ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ या सभेत ओबीसी बांधवाना मार्गदर्शन करणार आहे. विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसनं मात्र या सभेकडे पाठ फिरवलीये... 
ओबीसी एल्गार मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहिल्याचं समजतंय..छगन भुजबळ आणि भाजपनं ओबीसी मेळावे हायजॅक केल्यानं काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवल्याची माहिती मिळतेय... दरम्यान काँग्रेसचे स्थानिक नेते रणजित कांबळे, शेखर शेंडे सभेला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram