Wardha Nimna Dam : मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरले, निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे उघडले

वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे 31 दरवाजे  30 सेंटिमीटरने उघडले. निम्न वर्धा धरण भरले 84 पूर्णांक 76 टक्के. वर्धा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola