Wardha : विषारी मण्यार सापाला घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
वर्ध्यातील आर्वीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विषारी मण्यार जातीच्या सापाला घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन केलं. गेल्या 13 वर्षांपासून घरकुल वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्यानं हे अनोखं आंदोलन करण्यात आलं.
Continues below advertisement