Wardha - Nanded रेल्वेला प्रवाशांची प्रतिक्षा, गावांपासून स्टेशन दूर असल्यानं अल्प प्रतिसाद?
Continues below advertisement
वर्धा ते नांदेड या रेल्वे मार्गाचे लोकार्पण झालेय, वर्ध्यापासून कळंब पर्यंत लोकल गाडी देखील सुरू झालीय. पण या गाडीला अजूनही प्रवास्याची प्रतीक्षा आहे. वर्धा ते कळंब दहा रुपयात ट्रेनने जाता येत असले तरी गाडीमध्ये प्रवासी दिसून येत नाहीए. सकाळी आठ वाजता एकच फेरी या गाडीची होत असून दोन लोको पायलट आणि एक गार्ड यांच्या साहाय्याने ही गाडी प्रवास करते आहे.
Continues below advertisement