Wardha Missing Children : वर्ध्यात रेल्वे स्थानकावर 4 बेपत्ता मुलं फिरताना सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement

Wardha Missing Children : वर्धा-आकोली मसाळा जंगल परिसरातून बेपत्ता झालेली चारही मुलं ओडिशात सापडली आहेत... ही चारही मुलं बेपत्ता झाल्याची माहिती समोेर आली होती... त्यानंतर चौघंही वर्धा रेल्वे स्थानकात फिरत असतानाची दृश्यं पोलिसांच्या हाती लागली होती आणि त्याच्या आधारेच  सीसीटीव्हीत दिसणाऱ्या मुलांची ओळख कुटुंबियांनी पटवली... त्यानंतर पोलिसांनी शोध घेत या सर्व मुलांना ओडिशातून शोधून काढलं... ही सर्व मुलं 10 ते 12 वयोगटातील आहेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram