Wardha Loksabha Loksabha : मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, मतदान प्रकिया थांबली : ABP Majha

वर्ध्याच्या देवळीतल्या यशवंत कन्या विद्यालय मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात होताच ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे अद्याप कोणीही मतदान करु शकलेलं नाही. ईव्हीएम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मतदार  पोहोचले आहेत पण ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदान प्रक्रिया थांबली आहे. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola