Wardha Vehicles Vandalism : वर्ध्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न, अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड
Continues below advertisement
Wardha Vehicles Vandalism : वर्ध्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न, अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी शिवारात रात्री दरम्यान 17सोलर पंपा सह 18 विद्युत पंपाची अज्ञात व्यक्तीं कडून तोडफोड करून शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान केलंय. त्यामुळं रब्बीतील गहू, हरभरा पिकं धोक्यात आलं असल्याने शेतकऱ्यां मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हे कृत्य घडले असावे असा अंदाज व्यक्त केलं जातंय. घडलेल्या घटनेचा पोलीसांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडुन न्याय द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Wardha