Wardha Rain : मुसळधार पावसामुळे वर्ध्यातील शेतीचं प्रचंड नुकसान , 13,932 हेक्टरवरील पिकांचं नुकसान

Continues below advertisement

वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो हेकटर शेतीपिक खरडून गेले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसात झाले असल्याने ज्या नदी व नाल्याच्या काठच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे. तर जिल्हा प्रशासनाने देखील शेत शिवाराची पाहणी केली आहेय. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तब्बल 13 हजार 932 हेकटर शेती क्षेत्रात पिकाचे नुकसान झाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram