Wardha : सरकारी दुग्धशाळा 7 महिन्यांपासून बंद, शेतकऱ्यांची मदार खासगी डेअरींवर ABP Majha
Wardha : सरकारी दुग्धशाळा 7 महिन्यांपासून बंद, शेतकऱ्यांची मदार खासगी डेअरींवर ABP Majha
वर्ध्यातील शासकीय दुग्धशाळा गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकरी आणि दुग्ध व्यवसायिक खासगी डेअरींकडे वळले आहेत. मात्र, शासकीय दुग्धशाळा आणि योजनाव का बंद होतायत असा सवाल आता विचारला जातोय.
Tags :
Vardha