Wardha Cotton Price Issue : कापसाला भाव मिळेना, हजारो क्विंटल कापूस घरात पडून ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jan 2023 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWardha Cotton Price Issue : कापसाला भाव मिळेना, हजारो क्विंटल कापूस घरात पडून ABP Majha
कापसाला दर मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडलाय. हजारो क्विंटल कापूस घरातच पडून असल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलंय.. योग्य दर मिळत नसल्याने लागवडीचा खर्च निघणे देखील अवघड झाले आहे.