Wardha Congress Padyatra : वर्ध्यात काँग्रेसची पदयात्रा, थकलेल्या कार्यकर्त्यांची कारमधून यात्रा
Wardha Congress Padyatra : वर्ध्यात काँग्रेसची पदयात्रा, थकलेल्या कार्यकर्त्यांची कारमधून यात्रा
वर्ध्यात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला उन्हाचा फटका, थकलेल्या कार्यकर्त्यांची 'कार'मधून पदयात्रा, काँग्रेसच्या पदयात्रेतील कार्यकर्ते गाड्यांना शरण गेल्याची स्थिती, मोजक्याच कार्यकर्त्यांचा पायी प्रवास.