Bus Accident Wardha : वर्धा-आर्वी -वरूड बसचा अपघात, तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रण सुटलं
Continues below advertisement
Bus Accident Wardha : वर्ध्यात वर्धा-आर्वी -वरूड बसचा अपघात, तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रण सुटलं वर्ध्यात वर्धा-आर्वी -वरूड बसचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला बस अपघात अपघातत प्रवासी सुखरूप, चालक जखमी बसमध्ये प्रवास करत होते 50 प्रवासी प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Continues below advertisement