Ramdas Tadas : वर्ध्यात भाजप उमेदवार रामदास तडस शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार
Continues below advertisement
Ramdas Tadas : वर्ध्यात भाजप उमेदवार रामदास तडस शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार
वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,भाजपचे आमदार उपस्थित राहणार आहेत.वर्ध्याच्या अनेकांत स्वाध्याय मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्तिप्रदर्शन करत रामदास तडस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Chandrashekhar Bawankule Ramdas Tadas ABP Majha Maharashtra News Devendra Fadnavis BJP Lok Sabha Election 2024