Wardha : परीक्षा प्रवेश पत्र न मिळाल्यानं वर्ध्यातील नर्सिंग स्कूलमध्ये राडा
Continues below advertisement
परीक्षा प्रवेश पत्र न मिळाल्यानं वर्ध्यातील नर्सिंग स्कूलमध्ये राडा झाला आहे. उद्या परीक्षा मात्र अद्याप१४० विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र मिळालं नाही. नर्सिंग स्कूलमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
Continues below advertisement