Pankaj Tadas vs Pooja Tadas : हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न, पूजा तडस यांचे आरोप पंकज तडस यांनी फेटाळलेPankaj Tadas vs Pooja Tadas : हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न, पूजा तडस यांचे आरोप पंकज तडस यांनी फेटाळले

Continues below advertisement

Pankaj Tadas vs Pooja Tadas : हनीट्रॅप करण्याचा प्रयत्न, पूजा तडस यांचे आरोप पंकज तडस यांनी फेटाळले  वर्धा मतदारसंघात लोकसभा  निवडणुकीत सासरे विरुद्ध सुनबाईंची लढत रंगणार आहे.  भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रामदास तडस  यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या स्नुषा पुजा तडस या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. अशातच आज पुजा तडस  यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram