Wardha : गांधीवादी संस्थांमध्ये गटातटांचं राजकारण, कार्यकर्त्यांकडून वाद संपवण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
महात्मा गांधी यांच्या व्यापक दूरदृष्टीतून आणि सर्वोदय विचारांतून साकार झालेल्या सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम तसेच अतर गांधीवादी संस्थांमध्ये गटातटांचं राजकारण सुरू झालंय. सर्व सेवा संघात दोन गटांचे दोन अध्यक्ष, तर सेवाग्राम आश्रमातही दोन अध्यक्ष अशी स्थिती सध्या निर्माण झालीय. दरम्यान, गांधीवादी कार्यकर्ते मात्र हे गटतट थांबवण्याचे आणि वाद संपवण्याचा प्रयत्न करतायत.
Continues below advertisement
Tags :
Mahatma Gandhi President Sevagram Ashram Broad Vision Sarvodaya Sakar Seva Sangh Gandhian Organization Factional Politics