Wardha:कान्होली ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना,निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडल्यानं इशारा
Continues below advertisement
Wardha : वर्ध्यातील कान्होली ग्रामस्थांना स्थलांतराच्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन दिल्या सूचना .. निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडल्यानं गावांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement