Wardha : राज्यपालांना हटवा, रक्तानं पत्र लिहित काँग्रेसच्या माजी आमदारांची राष्ट्रपतींकडे मागणी
Continues below advertisement
राज्यपालांना हटवण्यासाठी आता एका माजी आमदारांनी थेट आपल्या रक्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय... वर्ध्यातील आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी हे पत्र लिहिलंय... महाराजांचा अपमान केल्यानं राज्यपालांना हटवावं अशी विनंती या पत्रातून केलीय...
Continues below advertisement