Drone for Pestiside : कला शाखेच्या विद्यार्थ्याची कमाल; बनवला शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन

शेतातील पिकांवर औषध फवारणीचं काम जोखमीचं आणि त्रासदायक असतं त्यात  शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने आणखीनच अडचणी वाढल्यात....ही परिस्थिती लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या राम कावळे विद्यार्थ्याने चक्क शेतीपिकावर फवारणीसाठी उपयोगी ठरणारा ड्रोन बनवलाय..या फवारणी ड्रोनमध्ये 10 मिनिटात एक एकरावर फवारणी करण्याची क्षमता आहे.. त्याच्या या हुशारीची सर्वत्रच चर्चा होतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola