Wardha River : संततधार पावसामुळे वर्ध्यातील धाम नदीच्या पातळीत वाढ
Continues below advertisement
संततधार पावसामुळे वर्ध्यातील धाम नदीच्या पातळीत वाढ, निम्न वर्धा प्रकल्पाचे ११, तर लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले. वर्ध्यात दोन दिवसापासून सततधार पाऊस . निम्न वर्धा आणि लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडले
Continues below advertisement