Devendra Bhuyar Office : आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाबाहेर धरणग्रस्तांचा राडा
Continues below advertisement
Devendra Bhuyar Office : आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाबाहेर धरणग्रस्तांचा राडा मोर्शीतील अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकरी आक्रमक आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयाबाहेर धरणग्रस्तांचा राडा जोपर्यंत अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समिती सोबत बैठक घेणार नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे
Continues below advertisement