Wardha District Bank : वर्ध्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीदारांचा 24 तासांपासून ठिय्या

वर्ध्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीदारांचे २४ तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. डबघाईला आल्याने सहकारी बँक अवसायानात निघाली होती. यामुळे अडीच लाखांहून अधिक ठेवीदार आणि खातेदारांच्या ठेवी अडकल्या होत्या. ३३४ कोटी रुपयांच्या ठेवी त्वरीत देण्याच्या मागणीसाठी खातेदारांनी आंदोलन सुरु केलं आहे. अद्याप १ लाख ४७ हजार ठेवीदारांच्या ठेवी देणे शिल्लक आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola