Dadarao Keche : भाजप आमदार दादाराव केचे यांचा राजीनाम्याचा इशारा, फडणवीसांना लिहिलं पत्र

Continues below advertisement

वर्ध्याच्या कारंजा येथे नगरपंचायत अंतर्गत आठ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. पण ही कामे आपल्याला विश्वासात न घेता मंजूर करण्यात आली, त्यामुळे हा निधी आर्वी आणि आष्टी येथे वळता करावा, अन्यथा आपण राजीनामा देऊ असा इशारा आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी दिलाय. केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा इशारा दिलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram