Petrol Wardha : वर्ध्यात सकाळपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी : ABP Majha
वर्ध्यात सकाळपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होतेय.वाहन चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेने वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्यात.