Shegaon Temple Closed | विदर्भाची पंढरी शेगाव येथील गजानन महाराजांचं मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद
देशातील व राज्यात विदर्भातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्या बघता अमरावती विभागीय आयुक्त व बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरुन शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर प्रशासनाने रात्री उशिरा बैठक घेऊन आजपासून पुढील आदेशापर्यंत भाविकांसाठी मंदिर बंद ठेवन्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या कोरोना संसर्गा मुळे तीनच महिन्यात मंदिर पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे.
Tags :
Shegaon Temple Corona Shegaon Temple Shegaon News Gajanan Maharaj Buldhana News Shegaon Buldhana Corona