
Varun Dhawan Wedding | वरुण-नताशा विवाह बंधनात,काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला विवाहसोहळा
Continues below advertisement
अलिबाग : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज विवाह बंधनात अडकला आहे. आपली लहानपणीची मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल सोबत वरुनने लग्नगाठ बांधली आहे. अलिबागमधील सासवने परिसरात 'द मेन्शन हाऊस'मध्ये वरुण-नताशाचा विवाह सोहळा पार पडला.
Continues below advertisement