Varsha Raut यांची आज चौकशी , ED च्या कार्यालयाकडे वर्षा राऊत रवाना : ABP Majha

पत्राचाळ घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज चौकशी होणार आहेे. आणि आजच्या या चौकशीसाठी वर्षा राऊत त्यांच्या निवासस्थानाहून ईडी ऑफिसकडे रवाना झाल्या आहेत... दोन दिवसांपूर्वी ईडीनं वर्षा राऊत यांना समन्स पाठवलं होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola